मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी.....

इंग्रजी शीर्षक
Chimutbhar Mithachi Pasabhar Kahani....
सारांश

चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी...... मिठाबद्दल मानवी मनात जगभर खास आकर्षण आहे. खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी जरुरी असलेल्या मसाले आणि मीठ यामुळे परकीय आक्रमणे झाली. अनंत काळापासून मिठाने व्यापलेली पृथ्वी आणि माणसांसह, प्राणी, वनस्पती यांना असलेली मिठाची गरज आपण जाणून आहोत. Author. Asha Ugaavkar Publication. Mihana Publication

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
112
भाषा
मराठी
किंमत
175.00
समुदायाने जोडले
बंद