मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कविता करणारा कावळा

इंग्रजी शीर्षक
Kavita Karnara Kaavla
सारांश

कविता करणारा कावळा “आणि कावळ्याची कला त्याला सोडून गेली. आता तो पूर्वीसारखाच एकटा रानात भटकतो. त्याला कोण कवितं करायला सांगत नाही. कोणी त्याच्याशी मैत्रीही करीत नाही. कावळ्याने आता चोच उघडली तरी त्य्यातून कविता बाहेर पडत नाही. उमटतात फक्त हेच शब्द — ‘काव काव! काव काव! काव काव!’” Author. Shanta J. Shelke Publication. Suresh Agency

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद