पुणे करार
इंग्रजी शीर्षक
Pune Karar
सारांश
पुणे करार पुणे–कराऱ्याचे मूल्यांकन घटना समितीत सादर केलेल्या खलिलच्या बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराबाबत एका परिशिष्टात पुणे–करार नमूद केला आहे, तर दुसऱ्या परिशिष्टात त्यांनी पुणे कराराचे तोटे वर्णन केले आहेत. विनाशाने भरलेला करार पुणे–करार १९३२ साली करावा लागला. त्यानंतर १५ वर्षांनी त्याचे मूल्यांकन घटना समितीच्या खलिलच्या करताना बाबासाहेब अत्यंत खेदजनकरीत्या लिहितात: “पुणे करार विनाशाने भरलेला आहे. गांधींनी प्राणांतिक उपवास केला. तो उपवास सक्ती करण्याचा होता. त्या सक्तीच्या दडपणाखाली पुणे कर
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद