खाली पेट
इंग्रजी शीर्षक
Khali Pet
सारांश
खाली पेट खाण्यापिण्याच्या बाबतीत वाचकाला नुसते शिक्षित करण्याचा नव्हे तर सुशिक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. गप्पांच्या ओघात पाककृती येतात. तसेच या लेखांमध्ये नर्मविनोदाची पखरण आहे. पुस्तकातील विषयांत विविधता आहे. साध्या विषयापासून ते खाद्यसंस्कृतीतील वादग्रस्त तसेच त्याज्य विषयही आढळतात. आरोग्य आणि आहारावर बरेच लिखाण झाले आहे. पण आहाराचे लैंगिक जाणिवेशी असलेले नातं, हे अजूनही मराठीत त्याज्य मानलेल्या विषयावर ते लिहितात. खाण्याबद्दलचा फोबिया, नरभक्षण असे इतर विषय धारिष्ट्याने हाताळणेही या प्रकारच
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद