मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गोईण

इंग्रजी शीर्षक
Goin
सारांश

गोईण गोईण म्हणजे मैत्रीण. एका शिबिरात 'समुदरसोक' (किंवा 'बेशरम') या झाडाविषयी चर्चा सुरु असताना एक सुईण अचानक बोलून गेली, " बाई, या झाडाचा उपयोग नवर्याला मारण्यासाठी करता येतो." हे ऐकून मला धक्काच बसला. कारण 'नवर्याला मारण्यासाठी झाडाचा उपयोग' हे मी पहिल्यांदाच ऐकत होते! मी विचारलं,"नवर्याला का मारायचं?" तर ताबडतोब काही सुईणी म्हणाल्या, "बाई, तो आपल्याला त्रास देत असला, दुसर्या बाईसोबत लफूटपणा करत असला किंवा आपले दुसर्या पुरुषासोबत संबंध असले तर नवऱ्याला नाही मारायचं का बाई? " गडचिरोली हा जंगलां

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद