मी हिंदू झालो !
इंग्रजी शीर्षक
Me Hindu Jhalo !
सारांश
मी हिंदू झालो ! "माणूस जन्मतो त्या वेळेला त्याला कुठे धर्म असतो? हिंदी सिनेमात तर नेहमीच्या 'फॉर्म्युला' प्रमाणे जुळी मुले होतात; मग अनाथ होतात, पांगतात आणि निरनिराळ्या धर्मांत वाढतात. माणूस आईबापांचाच धर्म घेतो. माझे आई - वडील शीलवान होते, त्यांना सामाजीक बांधिलकी होती, त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला. आयुष्यात जी मूल्ये त्यांना अभिप्रेत होती, ती 'तुम्हाला कोठून मिळाली' हा प्रश्न त्यांना विचार करण्याइतकी समज मला त्यावेळी नव्हती. " आमच्या घरात देव नव्हते, पूजा तर
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद