तिसरा पंच
इंग्रजी शीर्षक
Tisara Punch
सारांश
तिसरा पंच सॅबीचा विनोद त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच नेमस्त, सरळमार्गी आणि मध्यमवर्गीय जनतेसारखा सोशिक व समजूतदार विनोद आहे. ते साधा सरळ नेहमीचा आरसाच समाजापुढे धरतात. फक्त त्या आरशात त्यांना असा काही वेगळा कोन सापडलेला असतो की त्यात आपलं, आपल्या समाजाचं, आपल्या धारणांचं त्यातलं यथातथ्य प्रतिबिंब पाहूनही वाचक क्षणभर विचारात पडतो, कधी मोठ्यानं, तर कधी स्वतःशीच हसतो. मग लेखकाला नकळत दाद देतो. या माणसाचा शालजोडीचा होलसेल ठेका असावा, इतका शालजोडीतून ठोसे देण्याच्या कलेत तो पारंगत आहे. कुणाला तरी थो
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद