मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चल गं सये वारुळाला

इंग्रजी शीर्षक
Chal Ga Saye Warulala
सारांश

चल गं सये वारुळाला संहिता राजन चा हा पहिला कथासंग्रह आहे. त्यातील वातावरणात मुख्यतः तीन घटक आपल्याला दिसतात. खानदानी मराठा कुटुंबातील स्त्रियांच्या जगण्यातील काळोख आणि घुसमट, माहिती - तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे तरुण - आणि प्राधान्याने तरुणींचे घोळके, आधुनिक शहरी जगातले मॉल्स व आनुषंगिक सांस्कृतिक दुनिया हे तिन्ही घटक संहिता च्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्या त्या वातावरणातील भाषा अगदी अस्सलपणे इथे आलेली आहे. जवळपास सारीकडे केंद्रस्थानी एक तरुण मुलगी आहे. कथा तिच्या भोवती फिरते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
440.00
समुदायाने जोडले
बंद