मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चिंचेवरलं भूत आणि इतर गोष्टी

इंग्रजी शीर्षक
Chinchevarl Bhut Ani Itar Goshti
सारांश

चिंचेवरलं भूत आणि इतर गोष्टी जितेंद्र कुवर हे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असून कवी म्हणूनही ओळखले जातात. ‘विचेवरलं भूत आणि इतर गोष्टी’ या कथासंग्रहातून ते कथाकार म्हणून उभे राहतात. या कथांमध्ये किशोरवयीन बालमनाची संवेदनशीलता, निसर्ग आणि प्राणी-पक्ष्यांच्या सहवासातील अनुभव, भीती आणि विस्मयकारक प्रसंग अगदी प्रभावीपणे साकारले आहेत. किशोरवयीन दृष्टिकोनातून कथांचे नेमके आणि तन्मय वर्णन वाचकाला कथांमध्ये सामावून टाकते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे कथालेखन वाचनीय ठरेल, अशी आशा आहे. Author. Ji

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद