मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बुद्धिबळातील भारतीय विश्वविजेता : डी. गुकेश

इंग्रजी शीर्षक
Buddhibalatil Bharatiy Wishwavijeta : D. Gukesh
सारांश

बुद्धिबळातील भारतीय विश्वविजेता : डी. गुकेश भारतीय बुद्धिबळपटू गुकेश यांनी जागतिक विजेता डिंग लिरेन याचा पराभव करून सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. त्यांच्या या अभूतपूर्व यशाने भारताचा गौरव वाढवला आणि जागतिक स्तरावर नवीन इतिहास रचला. शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि रणनीतीपूर्ण खेळामुळे गुकेश यांनी बुद्धिबळ क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे यश नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल. — डॉ. उषा खांडेरे लेखक. डॉ. उषा खंदारे प्रकाशक. शालिनी बुक्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद