मुखपृष्ठ
माझे शेल्फ
एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी
इंग्रजी शीर्षक
Ekasobisa Hari Patti Launga Ani Mi
सारांश
एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी हे लेखन मराठी संस्कृती, प्रादेशिक भाषा आणि गावजीवनाचे जिवंत दस्तऐवज आहे. लेखिकेच्या अनुभवातून स्त्रीसुलभता दिसते, पण स्त्रीस्वातंत्र्याचा आक्रोश नाही. स्त्री-पुरुष नात्यांतील बदल, भावना आणि बोलीभाषेतील वैविध्य या लेखनात सहजपणे व्यक्त झाले आहे. वाचकाला नॉस्टॅल्जिक करणारा हा निर्मळ आणि सुंदर लेखन-आविष्कार आहे. लेखक. संगीत अरबून प्रकाशक. शब्दालय प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद