मुखपृष्ठ

माझे शेल्फ

लेह लडाख म्हणजे...... भन्नाटच

इंग्रजी शीर्षक
Leh - Ladakh Mhnje ...... Bhannatach
सारांश

लेह लडाख म्हणजे...... भन्नाटच वादळ येवो, बेफाम वारा वाहो, बर्फाचा वर्षाव होवो किंवा शत्रूची आक्रमणं होवोत… आपण घाबरायचं नाही. रडायचं नाही. हरायचं तर नाहीच नाही. मोडतोड झाली, तोडफोड झाली, तरी आतून ढासळायचं नाही, तर ताठ मानेनं उभं राहून आपल्या देशाचं रक्षण करायचं… हेच जणू लेह-लडाखनं मनात पेरलं, जे कधीच विसरता येणार नाही! लव्ह यू लेह-लडाख… आय लव्ह यू! लेखक. नीलम माणगावे प्रकाशक. विश्वकर्मा पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद