स्मृतिपाखरे
इंग्रजी शीर्षक
Smrutipakhare
सारांश
स्मृतिपाखरे स्मृतीपाखरे, हे पुस्तक म्हणजे अगोदरच्या पिढीच्या प्रति कृतज्ञता, आमच्या पिढीला आठवणींचा उजाळा व पुढच्या पिढीसाठी माहितीचे भांडार अशी ही त्रिवेणी आहे, असे मला वाटते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यात अगोदरच्या पिढीच्या संस्कारक्षम व संवेदनशील मनातून उमटलेल्या भावनांचे दर्शन व त्यातून मिळणारी अनुभूती वाचकाला निश्चितच सुखावह ठरेल... लेखक. वंदना लोखंडे प्रकाशक. वंदन पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद