सर्ग
इंग्रजी शीर्षक
Sarg
सारांश
सर्ग पाच दशकांहून अधिक काळ कविता लिहिणारे श्रीपाद भालचंद्र जोशी मराठी कवितेला नेमके वळण आणि परिणामकारक बळ देणारे कवी म्हणून परिचित आहेत. मर्ढेकरांपासून पुढे जे जाणिवांचे दोन व्यूह मराठी कवितेत उदयाला आले, त्यामध्ये आपली एक स्वतंत्र संवेदनशीलता श्रीपाद भालचंद्र जोशी ह्यांनी प्रस्थापित केलेली आहे. कवितेमधील सामाजिक कविता आणि सौंदर्यवादी कविता असा भेद पुसून टाकणारी ही कविता आहे. लेखक. श्रीपाद भालचंद्र जोशी प्रकाशक.पदमगंधा प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद