अष्टदर्शने
इंग्रजी शीर्षक
Ashtadarshane
सारांश
अष्टदर्शने ‘अरीस्टोटलचे काव्यशास्त्र’चे भाषांतर आणि ‘अमृतानुभावा’चे अर्वाचीनीकरण करण्याचा अनुभव पाठीशी असणाऱ्या विंदा करंदीकर यांचा ‘अष्टदर्शने’ हा नवा उपक्रम. ज्या उद्देशाने त्यांनी आधीचे दोन उपक्रम केले तोच उद्देश ‘अष्टदर्शने’मागेही आहे. मराठी वाचकांना देकार्त, स्पिनोझा, काण्ट, हेगेल, शोपेनहौएर, नित्शे आणि बर्गसॊ या सात पाश्चात्य आणि चार्वाक या भारतीय तत्त्वज्ञांची आणि त्यांच्या विचारांची ओळख करून देणे या हेतूने विंदांनी या छोट्याशा पुस्तकाची रचना केली. कवीचा पिंड असणाऱ्या विंदांनी यासाठी ‘अभं
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद