मुखपृष्ठ
माझे शेल्फ
साहेबांच्या सहवासात
इंग्रजी शीर्षक
Sahebanchya Sahavasat
सारांश
साहेबांच्या सहवासात दादासाहेब हे खरे कर्मयोगी आहेत, ज्यांनी केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीने परिवर्तन घडवले. दया, क्षमा, सद्गुण, शिस्त, नेतृत्व व निस्वार्थता — हे गुण त्यांना खऱ्या मानवतेपर्यंत नेऊन पोहोचवतात. महात्मा फुले, राजर्षी शाहू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या कार्यात दिसतो. शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करून त्यांनी अज्ञानाचा अंधकार दूर केला. लेखक – विजय घोलप, प्रकाशक – मिहाना पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद