मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चाहूर

इंग्रजी शीर्षक
Chahur
सारांश

चाहूर "खरंतर आभाळाचाही गणगोत मातीतच असतं पऊलवाटांचा आसरा घेत आभाळ मातीत उतरतं ! लेखक, कवी त्याला पावसाचं नाव देतो. पण पाऊस म्हणजे तरी काय असतो? वाडवडलांचा सांगावा आभाळातून घेऊन येणारा तो आपलाच एक 'भाऊबंद' असतो. त्यांच्या आनंदाश्रूंचा खारट थेंब असतो ! म्हणूनच सारं चराचर व्याकुळ होऊन पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करत असतं. ऋतू कोणताही असो त्यातील पर्जन्योत्सुक नभातलं ओझं हळूहळू रितं होत जातं, वसुंधरा तृप्त होते. ही तृप्ती सारस्वतांच्या लेखणीला उभारी देते, त्यात इंद्रधनुष्यी रंग भरते. मग आयुष्याच्या

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
330.00
समुदायाने जोडले
बंद