मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बाला गं बाला

इंग्रजी शीर्षक
Bala G Bala
सारांश

बाला गं बाला श्री. बालाजी मनोहरराव भागानगरे यांचा 'बाला गं बाला' काव्यसंग्रह बालकिशोरांसाठी प्रकाशित होत आहे. काव्यसंग्रहातील सर्वच कविता लयबद्ध आणि गेयतापूर्ण आहेत. असा सुंदर बाल कवितासंग्रह बालकांना उपलब्ध होतो आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. श्री. बालाजी मनोहरराव भागानगरे हे भौतिकशास्त्र ह्या विज्ञानशाखेचे प्राध्यापक असूनही अत्यंत दर्जेदार आणि गेयतापूर्ण बालकाव्यरचना करतात त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आणि 'बाला गं बाला' च्या निमित्ताने अभिनंदन प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन लेखक. बालाजी भागानगरे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
225.00
समुदायाने जोडले
बंद