मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कर्जमुक्त व्हा !

इंग्रजी शीर्षक
Karjmukt Vha !
सारांश

कर्जमुक्त व्हा ! तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दाबले आहात का ? कर्ज तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीकडे नेत आहे की तणावाच्या गर्तेत ढकलत आहे ? जर हे प्रश्न तुम्हाला सतावत असतील, तर 'कर्जमुक्त व्हा' हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे ! या पुस्तकात कर्ज लवकर फेडून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सुलभ, व्यावहारिक आणि परिणामकारक मार्ग सहज भाषेत आणि प्रेरणादायी उदाहरणांसह दिले आहेत. कर्ज स्वतः वाईट नसते - त्याचा उद्देश, वापर आणि नियोजनच ठरवते की ते तुम्हाला प्रगतीकडे नेईल की पतनाकडे ! प्रकाशक. मधुश्री प्रकाशन लेखक.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद