'एआय' चं' तुफान
इंग्रजी शीर्षक
AI' Cha Tufan
सारांश
'एआय' चं' तुफान आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञानाने गेल्या काही वर्षांमध्ये अभूतपूर्व धुमाकूळ घातलेला आहे. सर्वसामान्य माणसापासून मोठमोठे उद्योगपती आणि सत्ताधीश यांच्यापर्यंत सगळ्यांना या ना त्या कारणामुळे एआयची दाखल घेणे अपरिहार्य झाले आहे. एआयविषयी माहित नसलेला माणूस आजच्या आणि उद्याच्या जगात कालबाह्य ठरणार याविषयी अजिबात शंका नाही. या पुस्तक मालिकेने एआय या अतिशय महत्वाच्या विषयासंबंधीची सखोल आणि रसाळ माहिती वाचकांसमोर आणलेली आहे. प्रकाशक. मनोविकास प्रकाशन लेखक. अतुल कहाते
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
208
भाषा
मराठी
किंमत
260.00
ISBN
978-93-6374-441-7
समुदायाने जोडले
बंद