मुखपृष्ठ
माझे शेल्फ
द्रौपदी : काल ! आज ! उद्या !
इंग्रजी शीर्षक
Draupadi : Kal ! Aaj ! Udya !
सारांश
द्रौपदी : काल ! आज ! उद्या ! राजा शंतनू आणि स्वर्गीय गंगा यांच्या मिलनातून जन्मलेला राजपुत्र देवव्रत याने जेव्हा 'भीष्म प्रतिज्ञा' केली, तेव्हा महाभारताच्या आंतरिक संघर्षाला सुरुवात झाली. सभापर्वातील द्रौपदी सांगण्यावरून तिचा मनबंधू श्रीकृष्ण याची यदशिष्टाई मुद्दामहून न करण्यातून महासत्तेच्या विलयाला सुरुवात झाली. द्रौपदीचे आयुष्यातील महानाट्य हे धगधगत्या पालित्यासारखे कालातीत होते. जन्मोदरी ती अग्निशिखा होती, बालपणी ती याज्ञसेना होती, विवाहप्रसंगी द्रुपदकन्या द्रौपदी होती, स्वयंवरानंतर पाच पांड
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद