मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सुरक्षा : प्रश्न काही उत्तरित, काही अनुत्तरित

इंग्रजी शीर्षक
Suraksha : Prashn - Kahi Uttarit, kahi Anuttarit
सारांश

सुरक्षा : प्रश्न काही उत्तरित, काही अनुत्तरित पोलीस खात्यात पस्तीस वर्ष काम करून अतिरिक्त पोलीस उपायुक्त पदावरून निवृत्त झालेल्या लेखकाचा हा लेखसंग्रह आहे. राजकारण आणि पोलीस, नकारात्मक मीडिया, दहशतवादाचे बदलते रूप, पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चूक यासारख्या अनेक महत्वाच्या विषयांवर त्यांनी लिहिले आहे. वर्तमानातील वास्तवाची जाणीव करून देणारे हे लेखन वाचायलाच पाहिजे. प्रकाशक. उन्मेष प्रकाशन लेखक. विवेक देशपांडे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद