मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तुमचे आमचे सुपरहिरो : अनमोल रतन टाटा

इंग्रजी शीर्षक
Tumche aamche Superhero : Anmol Ratan Tata
सारांश

तुमचे आमचे सुपरहिरो : अनमोल रतन टाटा टाटा समुहासारख्या दीडशे वर्षांहूनही अधिक जुन्या उद्योगसमूहाचं अध्यक्षपद रतन टाटांनी १९९१ ते २०१२ अशी एकवीस वर्ष सांभाळलं. नाही, तर त्या समूहाला नव्या युगाची आव्हानं पेलता येतील, एवढं सक्षम बनवलं. त्या समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं. एका भारतीय कंपनीनं, जग्वारसारखी ब्रिटिश कंपनीही विकत घेतली. एवढ्या अजस्त्र समूहाची धुरा आपल्या खांद्यावर घेत, तो सांभाळण्याची आणि विस्तारण्याची जबाबदारी रतन टाटानीं उत्कृष्ठपणे निभावली. म्हणूनच ते ठरतात तुमचे आमचे सुपरहिरो ! प

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद