मुखपृष्ठ
माझे शेल्फ
हील युवर गट माइंड अँड इमोशन्स
इंग्रजी शीर्षक
Heal Your Gut Mind & Emotions
सारांश
हील युवर गट माइंड अँड इमोशन्स तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा संबंध तुमच्या पचनसंस्थेशी आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुमची पचनसंस्था जितकी निरोगी, तितके तुम्ही अधिक सुदृढ ! पचनसंस्थेला ऊर्जेचा केंद्रबिंदू मानून, आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा यांनी प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र, आधुनिक संशोधन आणि पोषणशास्त्र यांचा प्रभावी संगम साधत जगभरातील असंख्य लोकांना जुनाट आजारांवर मात करण्यास मदत केली आहे. विशेषतः अन्नरसायनशास्त्रावर भर देत, त्यांनी आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोग उलटवण्यासाठी आहार
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद