मुखपृष्ठ
माझे शेल्फ
तुमचे आमचे सुपरहिरो : जे. के. रोलिंग
इंग्रजी शीर्षक
Tumche Aamche Superhero : J. K. Rowling
सारांश
तुमचे आमचे सुपरहिरो : जे. के. रोलिंग 'हॅरी पॉटर' या पुस्तक मालिकेमुळे जे. के. रोलिंग ही ब्रिटिश लेखिका जगभरातल्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाली. त्या मालिकेतून एक लेखिका म्हणून जे. के. रोलींगची अनेक वैशिष्ट्ये दिसतात. तिची अफाट कल्पनाशक्ती, जागोजागी व्यक्त होणार तिरकस 'ब्रिटिश ह्यूमर', प्रचंड वाचन आणि त्याची कथेतल्या पात्रांशी घातलेली सांगड, गोष्ट सांगायची हातोटी आणि ती गोष्ट प्रभावीपणे मांडायची बुद्धिमत्ता हे सर्वच गुण जे. के. रोलिंगच्या लेखनात आहेत. प्रकाशक. मनोविकास प्रकाशन लेखक. पूनम छत्रे
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
72
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
978-93-86118-98-1
समुदायाने जोडले
बंद