मुखपृष्ठ
माझे शेल्फ
महायोद्धा : महाराजा यशवंतराव होळकर
इंग्रजी शीर्षक
Mahayoddha : Maharaja Yaswantrao Holkar
सारांश
महायोद्धा : महाराजा यशवंतराव होळकर महाराजा यशवंतराव होळकर या शूर सेनानीच्या शौर्याचा थरारपट आणि त्यांच्या अंतर्मनाची घुसमट चित्रित करणारी गोविंद काळे यांची 'महायोद्धा' ही ऐतिहासिक कादंबरी काहीशी चरित्रग्रंथाच्या कलाने जाणारी आहे. चरित्र व कादंबरी या दोन वाड्मय प्रकारांचा संयोग गोविंद काळे यांनी जाणीवपूर्वक घडवून आणला आहे. प्रकाशक. सायन प्रकाशन लेखक. गोविंद काळे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद