मुखपृष्ठ

माझे शेल्फ

साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र

इंग्रजी शीर्षक
Saahityaateel Upekshehe Samaajshaastra
सारांश

साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र जीवनाच्या एखाद्या क्षेत्रातील कार्य असो कि ललित वैचारिक लेखन, महत्वाचे काम करूनही काही व्यक्तींच्या वाट्याला उपेक्षाच येते. या उपेक्षेच्या अनेक कंगोऱ्याचा आणि सांस्कृतिक - सामाजिक कारणांचा उहापोह या पुस्तकात दिलेला आहे. या चर्चेतून उपस्थित होणाऱ्या अनेक प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयास म्हणजेच साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र. प्रकाशक. सायन प्रकाशन लेखक. नागनाथ कोत्तापल्ले

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
240.00
समुदायाने जोडले
बंद