मुखपृष्ठ
माझे शेल्फ
साठोत्तरी मराठी ग्रंथव्यवहार
इंग्रजी शीर्षक
Sathittari Marathi Granth Vyavhar
सारांश
साठोत्तरी मराठी ग्रंथव्यवहार नावलौकिकप्राप्त लेखक, संपादक, संशोधक आणि मराठी संशोधन मंडळाचे भूतपूर्व संचालक डॉ. प्रदीप कर्णिक यांचे ‘साठोत्तरी मराठी ग्रंथव्यवहार’ हे पुस्तक त्यांच्या ग्रंथविषयक विचारांचे बोलके शब्दरूप आहे. आपल्याकडील ग्रंथव्यवहारात आढळणाऱ्या अनुकूल-प्रतिकूल गोष्टी, उणिवा आणि उपाय या सर्वांचा त्यांनी घेतलेला परामर्श थक्क करणारा आहे. सुरवातीच्या आपल्या सत्तर पानांच्या विस्तृत लेखामध्ये, त्यांनी साहित्यजगतातील आपल्या मुशाफिरीचा संदर्भांनी ओतप्रोत आढावा घेतला आहे. त्यातून, साठोत्तरी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद