मुखपृष्ठ
माझे शेल्फ
वाचावी बहुतांची अक्षरे
इंग्रजी शीर्षक
Vachavi Bahutanchi Akshare
सारांश
वाचावी बहुतांची अक्षरे त्यांचीच मनातला 'भटकापक्षी' बसू दे पुस्तकांच्या ओळी-ओळींवर मग तेच 'अक्षरसंगती' त गात राहतील आयुष्यभर 'परि तैसे हे नोहोचि देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाचिया जीव विस्मयो जाला !' पुस्तकं हे सर्व शिकवतील त्यांना पण त्याआधी पुस्तकं न्या तुम्ही त्यांच्यापर्यंत किंवा त्यांना पुस्तकांपर्यंत. खरंच शिकवा त्यांना पुस्तकाचं महत्व. खरंच सांगतो सर, ती फारच वाचन- उत्सुक गोड मुलं आहेत. प्रकाशक. डिंपल प्रकाशन लेखक. डॉ. प्रदीप कर्णिक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद