मुखपृष्ठ

माझे शेल्फ

पूर्णविरामानंतर

इंग्रजी शीर्षक
Purnviramanantar
सारांश

पूर्णविरामानंतर या पुस्तकात अशी १०८ प्रस्फुरणं आहेत. दीदीच्या सुरांचं अलौकिक आध्यात्मिक काव्य डॉ. राहुल देशपांडे यांचे शब्द अपल्या हृदयापर्यंत लीलया पोचवतात. आपल्याही हृदयाला प्रतिस्पंदित करतात. हेच प्रतिस्पंद आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमाला सुसहा करतील, कड़ोविकडीच्या प्रसंगी आपल्याला धीर देतील, कोसळत असताना आपल्याला अलगद सावरून परत जीवनसन्मुख करतील. प्रकाशक. सायन प्रकाशन लेखक. डॉ. राहुल देशपांडे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद