वाचनसंस्कृती
इंग्रजी शीर्षक
Vaachansanskruti
सारांश
वाचनसंस्कृती इतिहास, सामाजिक चळवळी, वैचारिक स्थित्यंतरे, राजकारण आणि शासकीय धोरणे, शैक्षणिक बदल, भौतिक बदल, बदललेला सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिवेश या सर्व घटकांच्या वाचनसंस्कृतीवर होणाऱ्या परिणामांचा परामर्ष आणि पुढील शक्यतांचे संसूचन करणारे पुस्तक प्रकाशक. सायन प्रकाशन लेखक. नागनाथ कोत्तापल्ले
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद