मुखपृष्ठ
माझे शेल्फ
वृक्षमतेचा संघर्ष
इंग्रजी शीर्षक
Vrukshmatecha Sangharsh
सारांश
वृक्षमतेचा संघर्ष विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बिनदिक्कतपणे बळी देत देशोदेशीचे धोरणकर्ते स्वतःचे आणि आपल्या मित्र-बगलबच्च्यांचे खिसे भरण्याचे काम कसे अव्याहतपणे करत असतात, हे आपण सारे बघत असतो. केनियाचा तत्कालीन राज्यकर्ता डॅनियल अराप मोई याच्या काळात नेमके हेच होत होते. निसर्गसंपन्न केनियातले सगळे जंगल त्याच्या मित्रांना त्याने जणू आंदणच दिले होते. केनियाच्या ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या, पुढे अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले तरी केनियाच्या जमीन, जंगल, पाण्याशी आपली मुळे घट्ट जोडून ठेवणाऱ्या वांगा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद