साहित्यवेध
इंग्रजी शीर्षक
Sahityavedh
सारांश
साहित्यवेध शब्दाशिवाय मानवी जीवनाला आशय आणि अर्थ प्राप्त होत नाही. शेवटी शब्दब्रह्मानेच हे विश्व पूर्णपणे व्यापलेले आहे. शब्दामुळेच जीवनाला चैतन्य प्राप्त होते. प्रत्येक अभिजात शब्द म्हणजे उपनिषद् ! त्यात काव्यही असते आणि तत्त्वज्ञानही. अभिजात काव्यात तत्त्वज्ञान हे असतेच. तत्त्वज्ञान म्हणजे काव्याचा आशय ! काव्य म्हणजे तत्त्वज्ञानाचा आरसा ! साहित्याचे तत्त्वज्ञान समजून घ्यावयाचे असेल तर आधी तत्त्वज्ञान म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे. माणूस हा विचार करणारा सामाजिक प्राणी आहे. विचार करण्याची शक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद