मुखपृष्ठ
माझे शेल्फ
जहाँआरा : शाहजहान व औरंगजेब यांच्यातील कलहाची साक्षीदार
इंग्रजी शीर्षक
Jahanara : Shahjahan V Aurangjeb Yanchyatil Kalahachi Sakshidaar
सारांश
जहाँआरा : शाहजहान व औरंगजेब यांच्यातील कलहाची साक्षीदार शाहजहानची मुलगी जहाँआरा हिच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. ती सर्व मुघल शाहजाद्यांमध्ये सर्वांत विद्वान होती. कुमारवयातही ती तिच्या सम्राट वडिलांना राज्यकारभार आणि मुत्सद्दीपणाने सल्ले देत असे. आधी आपला पती जहाँगीर आणि नंतर औरंगजेब यांचे कान भरून त्यांना एखाद्या कठपुतळीप्रमाणे नाचवणारी शाहजहानची धूर्त सावत्र आई नूरमहल हिची कारस्थाने हाणून पाडताना जहाँआराने सातत्याने शाहजहान, दारा शुकोह आणि औरंगजेब यांच्यात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले. पर्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद