कांचनबारी
इंग्रजी शीर्षक
Kanchanbari
सारांश
कांचनबारी इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारी युद्धकांदबरी नाशिकजवळच्या चांदवड तालुक्यात आहे कांचना किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली खिंड म्हणजे कांचनबारी अन् या खिंडीत झालेली लढाई म्हणजेच कांचनबारीची लढाई.शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. राजे कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजगडाकडं निघाले. पण, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह कांचनबारीत येऊन उभा राहिला आणि सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.ते युद्ध म्हणजेच कांचनबारीचे युद्ध. प्रकाशक. रायटर
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद