रुपोत्सव
इंग्रजी शीर्षक
Rupotsav
सारांश
रुपोत्सव काळ जातच असतो. सणवार येतात आणि जातात. आपण सगळे आपल्या चाकोरीत फिरता फिरता थकत जाणारे. ऋतूंचे बदल आपल्या लक्षात येत नाहीत. की रोज माथ्यावर उगवणाऱ्या चंद्राच्या बदलत्या कळा आपण पाहतसुद्धा नाही. कधी कधी मात्र पुष्कळ वेगळंही होतं. एखादं चित्र, एखादं पुस्तक, एखादं दृश्य एवढंसुद्धा या वेगळेपणासाठी पुरेसं असतं. अशा एखाद्या निमित्तानं मन चाकोरीबाहेर येतं. घडून गेलेलं अन् घडत असलेलं केवढं तरी मग भोवती जागं होऊ लागतं. मनातही नवंच काही जागतं. जणू अरूपाला रूप येतं. त्या रूपाचाच हा उत्सव! प्रकाशक. प
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
230.00
समुदायाने जोडले
बंद