मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अफलातून हेरगिरी आणि इतर कथा
इंग्रजी शीर्षक
Afalatun Hergiri Aani Itar Katha
सारांश
अफलातून हेरगिरी आणि इतर कथा द. पां. खांबेटे हे एक वाचकप्रिय लेखक. विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांच्या हेरकथा, युद्धकथा, साहसकथा आजही वाचकांना खिळवून ठेवतील. अंगावर काटा आणणाऱ्या या थरारक कथा एकदा वाचायला सुरुवात केली की पुस्तक वाचून पूर्ण झाल्याशिवाय वाचक थांबूच शकत नाही. हेच खांबेटे यांच्या लेखणिचं यश आहे. प्रकाशक. चंद्रकला प्रकाशन लेखक. द. पां. खांबेटे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद