थोर संगीतकार
इंग्रजी शीर्षक
Thor Sangitkar
सारांश
थोर संगीतकार अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळा’चे माजी कार्याध्यक्ष आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य बी. आर. देवधर यांनी लिहिलेल्या ‘थोर संगीतकार’ या पुस्तकाची ही नवीन आवृत्ती. ‘गांधर्व महाविद्यालय मंडळा’च्या ‘संगीतकलाविहार’ या मासिकाचे संपादक म्हणून काम करताना प्रत्येक महिन्याच्या अंकासाठी एका थोर संगीतकाराचे व्यक्तिचित्र देवधरांनी लिहिले. त्यांतील निवडक एकवीस व्यक्तिचित्रे ह्या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. या लेखांतील लिखाण इतके पारदर्शी आहे की त्यातून प्रत्येक संगीतकाराच
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद