मुखपृष्ठ
माझे शेल्फ
नामवंतांचे विनोद
इंग्रजी शीर्षक
Namvantanche Vinod
सारांश
नामवंतांचे विनोद विविध क्षेत्रांतील पु.ल.देशपांडे, नाना पाटेकर, अशोक सराफ, अमोल पालेकर, सुधीर तळवलकर अशा नामवंतांनी सांगितलेले किंवा ते आपल्या कार्यात व्यस्त असताना घडलेले उत्स्फूर्त असे अनेक दुर्मिळ विनोद आनंद घोरपडे यांनी या पुस्तकात टिपले आहेत. हे किस्से आपल्याला आनंद तर देतीलच; पण आपल्या अनौपचारिक बैठकीतही रंगत आणतील. प्रकाशक. रोहन प्रकाशन लेखक. आनंद घोरपडे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद