मरणकळा
इंग्रजी शीर्षक
Marankala
सारांश
मरणकळा ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत भास्कर चंदनशिव यांचं साहित्य पुन्हा नव्यानं प्रकाशित करणं हा मराठी वाद्यमयासाठी आणि नव्या पिढीसाठी आनंदाचा क्षण आहे. कारण त्यांचं साहित्य, कथा ह्या फक्त कथा नसून तो एक समाजाचा आरसा आहे, जीवनपट आहे. १९५० पासून आजतागायत सर्वसामान्यांचे जीवन, दुःख, शोषण, संघर्ष त्यांच्या कथेतून समोर येतात. त्यांच्या कथेत बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार येतातच; परंतु कष्टाने पिचलेल्या सर्व वर्गातील कामगारही येतात. समाज रचनेच्या प्रत्येक स्तरातील माणसं आपल्याला त्यांच्या साहित्यात दिस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद