मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बालहट्ट

इंग्रजी शीर्षक
Baalhatt
सारांश

बालहट्ट १९९० साली संयुक्त राष्ट्र संघाने बालकांच्या हक्कांसंबंधी एक आचार संहिता तयार केली, त्यास भारतासह जगातील बहुतेक देशांनी मान्यता दिली. या संहितेनुसार बालकांना जगण्याचा अधिकार, संरक्षणाचा हक्क, विकासाचा तसेच अभव्यक्ती स्वातंत्र्य व सहभागाचा अधिकार दिला आहे. या हक्कांबाबतच्या समाजात जागृती करणाऱ्याच्या उद्देशाने बालहट्ट हे नाटक लिहिले गेले. प्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन. लेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
30.00
समुदायाने जोडले
बंद