मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गोष्टींचा खाऊ भाग-२

इंग्रजी शीर्षक
Goshtincha Khau Bhag-2
सारांश

गोष्टींचा खाऊ भाग-२ या कथासंग्रहातील संकलित गोष्टी या प्रामुख्याने प्राणि कथा आहेत. त्यातून नकळत संस्कार, वैज्ञानिक सत्याचे ज्ञान मिळत जाते. 'असे करा', 'तसे करू नका' सांगितलेलं मुलांना आवडत नाही. मात्र अश्या कथांमधून आवश्यक ते संस्कार आपोआप होतात. प्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन लेखक. अनुराधा सहस्त्रबुद्धे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
40.00
समुदायाने जोडले
बंद