मुखपृष्ठ
माझे शेल्फ
हात पाय हलवा जरा
इंग्रजी शीर्षक
Hat Pay Halva Jara
सारांश
हात पाय हलवा जरा > इथं समस्या नाहीत, तर आनंद आणि मनोरंजनाबरोबरच शिकवणही आहे..... > लहानग्यांच्या खोदकार्पणातून नकळत उमटतात मैत्री, प्रामाणिकपणा आणि सहकार्याचे सुंदर धडे! > मुलं रंगमंचावर या कथा जगतात आणि प्रेक्षकही त्यांच्याबरोबर पुन्हा बालपण अनुभवतात. > प्रत्येक एकांकिका म्हणजे आनंदाचा झरा, ज्यातून वाहते निरागसता आणि आठवणींचा गोडवा. > या चार एकांकिकामध्ये मिळेल हास्यनंदाचा निखळ, अनमोल खजिना ! आहो म्हणूनच तर.... हातपाय हलवा जरा ! प्रकाशक. सकाळ प्रकाशन लेखक. संज्ञा कुलकर्णी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद