मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सगळयात आधी गणपती बाप्पाची पूजा का करतात ?

इंग्रजी शीर्षक
Sagalyat Aadhi Ganapati Bappachi Pooja Ka Kartat ?
सारांश

सगळयात आधी गणपती बाप्पाची पूजा का करतात ? गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांचं लाडकं दैवत ! घराघरात पुजल्या जाणाऱ्या बाप्पाच्या अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. पण काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती आहेत का? जस सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा का करतात? चला या पुस्तकातील गोष्टीत हे उत्तर शोधूया. प्रकाशक.माहिती इंटरॅक्टिव्हस लेखक. गायत्री शंतनू पाटसकर

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
180.00
समुदायाने जोडले
बंद