मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कथा हनुमानाची

इंग्रजी शीर्षक
Katha Hanumanachi
सारांश

कथा हनुमानाची पराक्रमी, मुलांचा आवडता सुपरहिरो, शक्ती आणि भक्तीचे प्रतीक--- हनुमान ! पिढ्यानपिढ्या सांगितलेल्या हनुमानाच्या भक्ती आणि धैर्याच्या गोष्टी या कॉमिकमध्ये मनमोहक आणि सुंदर चित्रांसोबत दाखवल्या आहेत. हे कॉमिक फक्त मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडेल. बाळ हनुमानाच्या बाललीला ते तरुण हनुमानाच्या ज्ञानाच्या शोधाच्या प्रवासापर्यंत; साहसी कर्तृत्वापासून ते मोठ्या भावाप्रमाणे भीमाला धडा शिकवण्यापर्यंत प्रत्येक पान वाचकांना गुंतवून ठेवेल. प्रकाशक. एम्बसी पुब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
199.00
समुदायाने जोडले
बंद