मुखपृष्ठ

माझे शेल्फ

लहान मुलांसाठी ६ नाटुकली

इंग्रजी शीर्षक
Lahan Mulansathi 6 Naatukali
सारांश

लहान मुलांसाठी ६ नाटुकली देशोदेशींच्या पारंपरिक कथांमध्ये अनेक नाटयबीजे सापडतात. ''राजाचे कपडे'' व दगडाचा रस्सा'' ही दोन्ही नाटुकली अश्या कथांवर आधारित आहेत. मात्र त्यांना भारतीय रंग दिला आहे. तर ''कोण मोठे'' ही गंमत शाळेतील मुलांनी सुचविलेल्या कल्पनेवर आधारित आहे. छोट्या गटासाठी ही नाटुकली उपयोगी ठरतील. प्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन. लेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
50.00
समुदायाने जोडले
बंद