मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बालकांच्या प्रश्नावरील नाटुकली

इंग्रजी शीर्षक
Baalakanchya Prashnavaril 4 Naatukali
सारांश

बालकांच्या प्रश्नावरील नाटुकली ज्ञानदेवी संस्थेने २००१ साली चाईल्डलाईन हा अडचणीत सापडलेल्या मुलांसाठी २४ तास फोन सेवेचा उपक्रम सुरु केला. मुलाचे समाजातील वाढलेल्या शोषणाचे भयावह रूप नित्य पुढे येऊ लागले. त्या अनुभवांवर आधारित समाजातील विविध स्थरांच्या उद्बोधनासाठी नाटिका तयार केल्या, व परिणामकारक रित्या सादर केल्या. या नाटिका सादर पुस्तकात दिल्या आहेत. प्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन. लेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
40.00
समुदायाने जोडले
बंद