मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कृष्ण बाप्पानं खेचलं भलं मोठं उखळ !

इंग्रजी शीर्षक
Krushn Bappan Khechl Bhal Moth Ukhal !
सारांश

कृष्ण बाप्पानं खेचलं भलं मोठं उखळ ! नटखट बाळकृष्णाच्या गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. कारण त्या छोट्या बाळकृष्णाच्या लीलांमध्ये आपण आपलं आणि आपल्या मुलांचं बालपण शोधतो. तो काडी आपलं देवत्व दाखवतो तर कधी खरंच आपल्या बाळांसारख्या खोडी काढतो, गमती जमती करतो. आता या गोष्टीत बघूया का, काय गंमत केलीये ! प्रकाशक.माहिती इंटरॅक्टिव्हस लेखक. गायत्री शंतनू पाटसकर

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
180.00
समुदायाने जोडले
बंद