Katha Ganpatichi
इंग्रजी शीर्षक
Katha Ganpatichi
सारांश
कथा गणपतीची गणपती हा आपल्या सर्वांचा लाडका देव आहे. तो जसा बुद्धिवान आहे, तसाच स्वभावाने खोडकरही आणि त्याची सतत ज्ञान मिळवण्याची भूक ही त्याच्या भक्ती इतकीच खोल आहे. गणपतीच्या जन्मापासून ते त्याला हत्तीचं डोकं कस मिळालं, त्याने आपला एक दात का तोडला, रिद्धी सिद्दीशी झालेलं त्याचं लग्न आणि त्याच्या आठ विविध रूपांबद्दलच्या अश्या कित्येक सुंदर गोष्टी या आकर्षक कॉमिक मधून सांगितल्या आहेत. पुराणातील गोष्टी आणि कॉमिकच्या चाहत्यांसाठी हे पुस्तक म्हणजे एक सुंदर खजिनाच आहे. प्रकाशक. एम्बसी प्रकाशन
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
199.00
समुदायाने जोडले
बंद