कथा शिवाची
इंग्रजी शीर्षक
Katha Shivachi
सारांश
कथा शिवाची त्रिदेवांपैकी एक मुख्य आधारस्तंभ शिव हा या सृष्ठीचा निर्माताही आहे आणि संहारकही ! तोच या ब्रह्मांडाचा समतोल राखतो. शिवाला 'सृष्ठीचा संरक्षक' म्हणून का ओळखतात, हे या कॉमिक मधून कळते. शिवाच्या अश्याच अनेक कथा यात वाचायला आणि अनुभवायला मिळतील. पानापानांतून उलगडत जाणारा, शिवाच्या जीवनाचा हा रमणीय चत्रप्रवास, प्राचीन आणि आधुनिक काळाची सुंदर सांगड घालतो. प्रकाशक. एम्बसी प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद